हिंसक वाघिणी ला बघताच गोळी घालण्याचा आदेश | Female Tigeress Shoot<br /><br />वन्य जीव हे आपल्या करता कायमच फार महत्वाचे राहिले आहे. पण नागपूर मध्ये हिंसार झालेली वाघिणी ला बघताच गोळी मारण्याचे आदेश हाय कोर्टाने दिले आहेत. ह्या वाघिणी ने अंदाजे ६०० किलोमीटर चा प्रवास केला आहे त्यात तिने ९ वेळा राहवशींवर हल्ला केला त्यात काही जखमींची मृत्यू हि झाली आहे. ह्या वधिनीला आधी हि मारण्याचा अपयशी केला गेला होता. जंगल कमी झाल्या मुळे हि वाघीण खंय करता वासन वन भटकत असल्या ने ती हिंसक झाल्याचा अनुमान केला गेला आहे.